IPL Auction 2025 Live

India to Bag 40% of Jobs: जागतिक स्तरावरील नोकरकपात आता भारताच्या पथ्यावर पडण्याची शक्यता; 40% नोकऱ्या मिळण्याचा अंदाज

गेल्या एका वर्षात, जागतिक तंत्रज्ञान कंपन्या आणि गुगल, मायक्रोसॉफ्ट, मेटा, अॅमेझॉन आणि सेल्सफोर्स सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या टेक सेवा शाखांनी नोकरकपातीच्या अनेक फेऱ्या जाहीर केल्या आहेत.

(Photo credit: archived, edited, representative image)

तज्ज्ञांच्या मते जागतिक स्तरावर 300,000 पेक्षा जास्त तंत्रज्ञान नोकऱ्यांपैकी 30-40 टक्के येत्या काही महिन्यांत भारतासारख्या आउटसोर्सिंग हबमध्ये बदलू शकतील असा अंदाज आहे. यापैकी बर्‍याच नोकऱ्या भारतातील मोठ्या टेक कंपन्यांच्या सध्याच्या कर्मचार्‍यांमध्ये पुन्हा येण्याची शक्यता आहे. गेल्या एका वर्षात, जागतिक तंत्रज्ञान कंपन्या आणि गुगल, मायक्रोसॉफ्ट, मेटा, अॅमेझॉन आणि सेल्सफोर्स सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या टेक सेवा शाखांनी नोकरकपातीच्या अनेक फेऱ्या जाहीर केल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)