Monsoon Update: मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला आजपासून सुरुवात
देशातून मान्सून माघारी परतू लागला आहे. आजपासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असल्याची माहिती के. एस. होसाळीकर यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला आजपासून सुरुवात झाली आहे. पश्चिम राजस्थान, संलग्न गुजरातच्या काही भागातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. पुढील 24 तास गुजरातच्या काही भागातून पूर्ण राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश काही भागातून परतसाठी अनुकूल असल्याची माहिती के. एस. होसाळीकर यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
K S Hosalikar Tweet:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)