Monsoon In India 2024 Update : भारतामध्ये जुलै महिन्यात 9% अधिक पाऊस; मध्य भागात 33% अधिक बरसला- IMD ची माहिती

IMD डेटाने पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, गंगेच्या पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील काही भागांमध्ये लक्षणीय पावसाची कमतरता दर्शविली आहे.

Rain

भारतामध्ये यंदा जुलै महिन्यात अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. यामध्ये केवळ मध्य भागातच 33% अधिक पाऊस झाला आहे. अशी माहिती आयएमडीने दिली आहे. IMD chief Mrutyunjay Mohapatra यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतीसाठी मान्सूनच्या पावसावर जास्त अवलंबून असलेल्या, सलग तिसऱ्या मान्सून हंगामात चांगला पाऊस पडत आहे, ज्यामुळे शेतीला फायदा होत आहे. IMD डेटाने पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, गंगेच्या पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील काही भागांमध्ये लक्षणीय पावसाची कमतरता दर्शविली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement