Money Laundering Case: सीबीआय कडून मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि संजय पांडे यांची चौकशी
सीबीआयने आज मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग आणि संजय पांडे यांची चौकशी केली आहे.
महाराष्ट्राचे (Maharashtra) माजी गृहमंत्री (Home Minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh) 100 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी अटकेत आहे. संबंधीत प्रकरणाची सीबीआय (CBI) कडून चौकशी सुरु आहे. सीबीआयने आज मुंबईचे (Mumbai) माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) आणि संजय पांडे (Sanjay Pandey) यांची चौकशी केली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement