Rajeev Chandrasekhar यांनी भारतामध्ये सायाबर क्राईम पासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी सरकार दुपट्टीने सक्षम असल्याची माहिती दिली आहे. नागरिकांना खुल्या वातावरणात सुरक्षित आणि अकाऊंटेबल इंटरनेटचा वापर करता यावा हे सरकारचं लक्ष्य आहे. यावेळी सायबर क्राईम मधील आव्हानं पाहता उचित पावलं उचलली जात असल्याचं Minister of State for Electronics and IT म्हणाले आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)