Delhi Earthquake: उत्तर दिल्लीत जाणवले 2.6 रिस्टर स्केलच्या भूकंपाचे सौम्य धक्के

काही दिवसांपूर्वी, पश्चिम नेपाळमध्ये 5.6 तीव्रतेच्या भूकंपानंतर दिल्ली, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि उत्तर भारताच्या अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.

Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

दिल्लीत शनिवारी 2.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. दुपारी 3.36 वाजता भूकंप झाला.

त्याचा केंद्रबिंदू उत्तर जिल्ह्यात पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किमी खाली होता, असे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले. यात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. काही दिवसांपूर्वी, पश्चिम नेपाळमध्ये 5.6 तीव्रतेच्या भूकंपानंतर दिल्ली, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि उत्तर भारताच्या अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement