ताडदेव येथे काम करणाऱ्या महिलांसाठी MHADA बांधणार वसतिगृह; मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती
ताडदेव येथे काम करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह बांधण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे
शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या निवेदनावर, ताडदेव येथे काम करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह बांधण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. ही माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. ताडदेव हे मध्यवर्ती ठिकाण असून, महिलांना प्रवास करण्याच्या दृष्टीने ते सोयीचे असेल असेही आव्हाड म्हणाले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Nepal Women vs Hong Kong Women, 11th Match Live Streaming In India: महिला टी 20 विश्वचषक पात्रता फेरीत नेपाळ महिला संघ आणि हाँगकाँग महिला संघ आमनेसामने; भारतात सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?
India Beat Sri Lanka Tri-Nation Series 2025 Final Match: श्रीलंकेचा पराभव करुन भारताने जिंकली तिरंगी मालिका, स्मृतीनंतर स्नेह आणि अमनजोत कौर यांनी केला चमत्कार
Tiger Attack in Chandrapur: चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात 3 महिलांचा मृत्यू; तेंदूपत्ता गोळा करताना सापडल्या वाघाच्या तावडीत
Smriti Mandhana Century: स्मृती मानधनाने 11 वे शतक ठोकून रचला इतिहास, अशी कामगिरी करणारी ठरली जगातील तिसरी फलंदाज
Advertisement
Advertisement
Advertisement