Bengaluru Fire: बेंगळुरूमधील सॉफ्टेवेअर कंपनीच्या कार्यालयाला लागली भीषण आग, पाहा व्हिडिओ

शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समजते. आग लागल्यानंतर त्यात काही सामान जळून खाक झाल्याने आग आणखी वाढली.

बेंगळुरूमधील एक्सेंचर कंपनीत भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. सुदैवाने आग पसरण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समजते. आग लागल्यानंतर त्यात काही सामान जळून खाक झाल्याने आग आणखी वाढली.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement