Kutch Fire: गांधीधाम भरूच महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळ लाकूड कंपनीत भीषण आग (Watch Video)
गांधीधाम नगरपालिकेसह अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत आणि आग विझवण्याचे काम सुरू आहे.
कच्छमधील गांधीधाम भरूच महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळील एका लाकूड कंपनीत भीषण आग लागल्याचं वृत्त समोर आलं आहेमीडीया रिपोर्ट्सनुसार, पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Music Teacher Accident: प्रसिद्ध संगीत शिक्षकाचा अपघाती मृत्यू; कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर दुर्घटना
Advertisement
Advertisement
Advertisement