आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर 'Mann ki Baat' ला 3 महिन्यांचा ब्रेक -PM Modi
आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर 'Mann ki Baat'ला 3 महिन्यांचा ब्रेक देण्यात आल्याचं आज फेब्रुवारी महिन्यातील मन की बात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जाहीर करण्यात आलं आहे. दरम्यान या खास रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान देशातील जनतेशी संवाद साधतात. दरा महिन्याच्या शेवटच्या रविवारी त्याचं विविध माध्यमातून प्रसारण केले जाते.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)