Mann Ki Baat September 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'मन की बात' मध्ये काय संदेश देणार? 11 वाजता इथे ऐका लाईव्ह
आज 11 वाजता पंतप्रधान मन की बात मधून देशाला संबोधित करणार आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 93 व्या 'मन की बात' द्वारा देशाला संबोधित करणार आहे. या रेडिओ प्रोग्राम च्या द्वारा महिन्याभरातील महत्त्वाच्या घटनांचा, आगामी कार्यक्रमांची माहिती दिली जाते. आता नवरात्रीच्या पर्वासोबत सणासुदीचा मोठा काळ देशात सुरू होत आहे. त्यामुळे आज त्याच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी देशवासियांना काय सांगणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
ऐका मन की बात इथे लाईव्ह
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Apple iPhone 17 Series May Launch in September: भारतामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये लाँच होऊ शकतात अॅपलचे iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max फोन; जाणून घ्या फीचर्स व किंमत
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
PM Modi Visits Adampur Air Base in Punjab: पंतप्रधान मोदींनी आदमपूर हवाई तळावर घेतली भारतीय जवानांची भेट; पहा व्हिडिओ
PM Modi On Operation Sindoor: 'अणुशक्तींची धमकी भारत सहन करणार नाही' म्हणत नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिले 3 मोठे इशारे
Advertisement
Advertisement
Advertisement