Mann Ki Baat 95th Episode Livestreaming: मन की बात चा 95 वा एपिसोड आज; इथे ऐका थेट प्रक्षेपण!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या रविवारी मन की बात चा 95 वा एपिसोड संबोधित करणार आहे.

Mann Ki Baat 95th Episode Livestreaming: मन की बात चा 95 वा एपिसोड आज; इथे ऐका थेट प्रक्षेपण!
File Image of Narendra Modi addressing nation via Mann Ki Baat | (Photo Credits: PTI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (27 नोव्हेंबर) नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या रविवारी मन की बात चा 95 वा एपिसोड संबोधित करणार आहे. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होणार्‍या या भागामध्ये पंतप्रधान देशाला संबोधित करताना महत्त्वाच्या घटनांवर भाष्य करतात. 11 वाजल्यापासून त्याचे प्रसारण सुरू होते. ऑनलाईन युट्युब चॅनेल वर, डीडी चॅनेलवर देखील त्याचे भाग प्रसारित केले जातात.

मन की बात  थेट प्रक्षेपण

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 27, 2022 09:23 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).