Madhya Pradesh Shocker: मध्य प्रदेशात तोंडात फटाका फोडून युवकाने केली आत्महत्या

हा तरुण मोठ्या शहरात जाऊन शिक्षण घेण्यासाठी इश्चुक होता पंरतू घरच्या परिस्थितीमुळे त्याला हे शक्य झाले नाही. यामुळे हा तरुण तणावात होता.

Suicide Representational Image (Photo Credits: ANI)

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) श्योपुर जिल्ह्यात (Sheopur district) एका 24 तरुणाने आपल्या तोंडात फटाका फोडून (bursting firecracker in mouth) आत्महत्या केली. हा तरुण मोठ्या शहरात जाऊन शिक्षण घेण्यासाठी इश्चुक होता पंरतू घरच्या परिस्थितीमुळे त्याला हे शक्य झाले नाही. यामुळे हा तरुण तणावात होता.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement