Chhattisgarh News: छत्तीसगडच्या विजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, 13 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले

विजापूरच्या गांगलूर परिसरात लष्कराचे जवान 24 तास सतत शोध मोहीम राबवत आहेत.

छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये मंगळवारी सकाळपासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या मोठ्या चकमकीत आतापर्यंत 13 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. मृत नक्षलवाद्यांमध्ये 11 पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. अनेक जखमी नक्षलवादी जंगलात लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांकडे आहे. त्यामुळे विजापूरच्या गांगलूर परिसरात लष्कराचे जवान 24 तास सतत शोध मोहीम राबवत आहेत.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement