जम्मू-काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदन बांधण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव - CM Eknath Shinde यांनी J&K LG Manoj Sinha यांची घेतली भेट

महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पर्यटक जम्मू कश्मीरला येतात. त्यांच्यासाठी महाराष्ट सदन पर्याय असेल. असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

Eknath Shinde | Twitter

जम्मू-काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदन बांधण्याचा महाराष्ट्र राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. CM Eknath Shinde यांनी श्रीनगर मध्ये J&K LG Manoj Sinha यांची त्याबाबत आज (11 जून) शिष्टाचार  भेट घेतली आहे. दरम्यान जम्मू कश्मीर मध्ये आता अनेक गोष्टी बदलल्या आहेत. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पर्यटक जम्मू कश्मीरला येतात. त्यांच्यासाठी महाराष्ट सदन पर्याय असेल. असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now