Eknath Shinde Ayodhya Visit: एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची अयोध्येतील राम मंदिरात केली प्रार्थना
या दौऱ्यासाठी उत्तर प्रदेश प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर प्रदेशातील अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिरात प्रार्थना केली. मुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदे यांचा हा पहिला अयोध्या दौरा असून या दौऱ्यात एकनाथ शिंदेसह शिवनसेनेचे आमदार आणि खासदार देखील सहभागी झाले आहेत. या दौऱ्यासाठी उत्तर प्रदेश प्रशासनाने देखील मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)