Madhya Pradesh: कान्हा राष्ट्रीय उद्यानातून बांधवगड व्याघ्र प्रकल्पात 19 बारशिंगे सोडले

वन अधिकाऱ्यांनी बांधवगड व्याघ्र प्रकल्पाच्या मगधी झोनमध्ये 19 बारासिंगे हे सोडले आहेत.

Bandhavgarh Tiger Reserve

वन अधिकाऱ्यांनी बांधवगड व्याघ्र प्रकल्पाच्या मगधी झोनमध्ये 19 बारासिंगे हे सोडले आहेत. या प्रदेशात 100 बारासिंगे सोडण्याच्या प्रकल्पाचा हा पहिला टप्पा आहे. या टप्प्या अंतर्गत 10 नर आणि 9 मादा सोडण्यात आल्या आहेत.  बारासिंगांना त्यांच्या नवीन अधिवासाची ओळख होण्यासाठी त्यांच्या संरक्षणासाठी कोणीही मांसाहारी प्राणी त्यांच्या क्षेत्रात शिरणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement