MP Accident News: मध्य प्रदेशात लग्नाच्या वऱ्हाडावर ट्रक उलटला; 7 जणांचा मृत्यू

सिधी जिल्ह्यातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील डोल गावाजवळ एक भरधाव ट्रक अनियंत्रित होऊन बोलेरो कारवर उलटला. ज्यामध्ये कारमधील लोकांचा चिरडून मृत्यू झाला.

MP Accident News: मध्य प्रदेशात लग्नाच्या वऱ्हाडावर ट्रक उलटला; 7 जणांचा मृत्यू
Accident | Pixabay

मध्यप्रदेशच्या सिधी जिल्ह्यातील अपघातात  सात जणांचा मृत्यू झाला आहे. भरधाव ट्रक बोलेरो गाडीवर उलटल्याने ही दुर्घटना झाली. या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  सिधी जिल्ह्यातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील डोल गावाजवळ एक भरधाव ट्रक अनियंत्रित होऊन बोलेरो कारवर उलटला. ज्यामध्ये कारमधील लोकांचा चिरडून मृत्यू झाला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 08, 2023 04:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).