Lucknow Crime: लखनऊत पॉश घरात चोरी करायला गेलेला युवकाला एसीच्या हवेत लागली गाढ झोप, पोलिसांकडून अटक

लखनौमधील एका पॉश घरात चोरी करण्यासाठी घुसलेला चोराला एसीची थंड हवा मिळताच चोरीचा विसर पडला आणि तिथेच सुखाने झोपला. तो दारूच्या नशेत होता आणि वर एसीमधून हवा येत होती. त्यामुळे त्याला चांगलीच गाढ झोप लागली. त्याला जेव्हा जाग आली तेव्हा पोलीस दंडुका घेऊन बसले होते. चोराला पकडण्यात आले.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement