Loksabha Election 2024: लोकसभा निवडणूकीपुर्वी चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष एनडीएमध्ये सहभागी

सध्या नितीश कुमार यांच्या जेडीयूनंतर ओडिशात भाजपची बीजेडीशी चर्चा सुरू आहे.

आंध्र प्रदेशमध्ये भाजपला नवा मित्रपक्ष भेटला असून माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा TDP NDA मध्ये सामील झाला आहे. पवन कल्याण यांचा जनसेना पक्षही NDA मध्ये सामील झाला आहे. सध्या नितीश कुमार यांच्या जेडीयूनंतर ओडिशात भाजपची बीजेडीशी चर्चा सुरू आहे. या लोकसभा निवडणूकीत भाजपला आज दक्षिणेत नविन सहकारी मिळाल्याने त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होणार आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)