Loksabha Election 2024: लोकसभा निवडणूकीपुर्वी चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष एनडीएमध्ये सहभागी
सध्या नितीश कुमार यांच्या जेडीयूनंतर ओडिशात भाजपची बीजेडीशी चर्चा सुरू आहे.
आंध्र प्रदेशमध्ये भाजपला नवा मित्रपक्ष भेटला असून माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा TDP NDA मध्ये सामील झाला आहे. पवन कल्याण यांचा जनसेना पक्षही NDA मध्ये सामील झाला आहे. सध्या नितीश कुमार यांच्या जेडीयूनंतर ओडिशात भाजपची बीजेडीशी चर्चा सुरू आहे. या लोकसभा निवडणूकीत भाजपला आज दक्षिणेत नविन सहकारी मिळाल्याने त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होणार आहे.
पाहा पोस्ट -
"Telugu Desam Party (TDP) is joining NDA," confirms TDP MP Kanakamedala Ravindra Kumar pic.twitter.com/TAcR8Psk2g
— ANI (@ANI) March 9, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 09, 2024 07:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

