Lok Sabha Elections 2024 Dates Announcement Update: लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा 16 मार्चला दुपारी 3 वाजता होणार जाहीर

भारतातील लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा 16 मार्चला दुपारी 3 वाजता होणार जाहीर होणार आहेत.

Election Commission of India | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा 16 मार्चला दुपारी 3 वाजता होणार जाहीर होणार असल्याची माहिती आज ECI ने दिली आहे. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून लोकसभा निवडणूकीचं वेळापत्रक जाहीर होणार आहे. त्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग ECI च्या सोशल मीडीया प्लॅटफॉर्म वर देखील केले जाणार आहे.  लोकसभेच्या 543 जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणूका दर 5 वर्षांनी घेतल्या जातात.   दरम्यान आजच Gyanesh Kumar आणि  Sukhbir Singh Sandhu यांनी निवडणूक आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement