Lok Sabha Election Results 2024: सलग तिसऱ्यांदा देशातील जनतेने विश्वास दाखवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले देशवासियांचे आभार

आज लोकसभा निवडणूकाचे निकाल समोर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निकालानंतर देशवासियांचे आभार मानले आहेत.

Lok Sabha Election Results 2024: सलग तिसऱ्यांदा देशातील जनतेने विश्वास दाखवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले देशवासियांचे आभार
PM Narendra Modi

आज लोकसभा निवडणूकाचे निकाल समोर आले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निकालानंतर देशवासियांचे आभार मानले आहेत.  आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहले आहे की, "देशातील जनतेने सलग तिसऱ्यांदा एनडीएवर विश्वास व्यक्त केला आहे. भारताच्या इतिहासातील हा अभूतपूर्व क्षण आहे. या प्रेम आणि आशीर्वादासाठी मी माझ्या कुटुंबियांना प्रणाम करतो. मी देशवासियांना खात्री देतो की त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही नवीन ऊर्जा, नवीन उत्साह आणि नवीन संकल्प घेऊन पुढे जाऊ. मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या समर्पण आणि अथक परिश्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो."

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2024 07:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).