Leopard Attack In Delhi Video: दिल्ली मध्ये घरात घुसून बिबट्याचा हल्ला; 5 जखमी

स्थानिकांच्या मदतीने Delhi Fire Service च्या कर्मचार्‍यांनी बिबट्याला एका खोलीत डांबून ठेवले.

snow leopards | Representational Image (Photo Credits: Pixabay)

दिल्ली मध्ये घरात घुसून बिबट्याने हल्ला केला असून त्यामध्ये 5 जण जखमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना दिल्लीच्या Roop Nagar भागातील असून पहाटे 6.20 च्या सुमारास हा हल्ला झाला आहे. स्थानिकांच्या मदतीने Delhi Fire Service च्या कर्मचार्‍यांनी बिबट्याला एका खोलीत डांबून ठेवले.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)