Lawrence Bishnoi : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला 5 दिवसांची पोलिस कोठडी, अमृतसर कोर्टाचे आदेश
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला ( Sidhu Moosewala) यांच्या हत्तेचा मास्टरमांड असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला अमृतसर कोर्टाकडून 5 दिवसांची पोलिस कोठडीत सुनावण्यात आली आहे.
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला ( Sidhu Moosewala) यांच्या हत्तेचा मास्टरमांड असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला ( Lawrence Bishnoi) आज सकाळी अमृतसर (Amritsar) कोर्टात हजर करण्यात आले. लॉरेन्सवर पन्नापेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. राणा कांदोवालिया हत्येप्रकरणी ( Rana Kandolia Murder Case) गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला अमृतसर कोर्टाकडून 5 दिवसांची पोलिस कोठडीत सुनावण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गॅगमध्ये 600 पेक्षा अधिक शार्प शूटरचा समावेश असुन त्याच्या या टोळीचं जाळ पंजाब (Punjab) , हरियाणा (Haryana) , दिल्ली (Delhi), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) , राजस्थान (Rajasthan) , मध्य प्रदेश (Madhya Pradesh) , महाराष्ट्र (Maharashtra) अशा विविध राज्यांमध्ये पसरलं आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Delhi Fire News: दिल्लीतील केशव पुरम येथील HDFC Bank जवळ कारखान्यात मोठी आग, अग्निशमन दलाच्या 14 गाड्या तैनात (VIDEO)
Actor Salman Khan Death Threat: अभिनेता सलमान खानची गाडी बॉम्ब ने उडवण्याची धमकी; वरळी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
Lucknow Beat Gujarat, TATA IPL 2025: लखनौने गुजरातचा 'विजय रथ' रोखला, निकोलस पूरन आणि एडेन मार्करामची स्फोटक खेळी
Advertisement
Advertisement
Advertisement