Niranjani Akhara मधील साधूंनी आज हरिद्वार मध्ये 'हर की पुरी' घाट परिसरात केले तिसरं शाही स्नान (Watch Video)

यंदाच्या कुंभमेळ्यात Niranjani Akhara मधील साधूंनी आज हरिद्वार मध्ये 'हर की पुरी' घाट परिसरात तिसरं शाही स्नान केले आहे.

third shahi snan | Photo Credits: ANI

यंदाच्या कुंभमेळ्यात Niranjani Akhara मधील साधूंनी आज हरिद्वार मध्ये 'हर की पुरी' घाट परिसरात  तिसरं शाही स्नान केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now