Krishna Kumar Pandey Dies: 'Bharat Jodo Yatra' दरम्यान वरिष्ठ काँग्रेस नेते व सेवादलचे राष्ट्रीय पदाधिकारी कृष्णकुमार पांडे यांचे निधन; अशोक चव्हाण यांच्यासह कॉंग्रेस नेत्यांकडून श्रद्धांजली

आज राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे.

Krishna Kumar Pandey Dies: 'Bharat Jodo Yatra' दरम्यान वरिष्ठ काँग्रेस नेते व सेवादलचे राष्ट्रीय पदाधिकारी कृष्णकुमार पांडे यांचे निधन; अशोक चव्हाण यांच्यासह कॉंग्रेस नेत्यांकडून श्रद्धांजली

वरिष्ठ काँग्रेस नेते व सेवादलचे राष्ट्रीय पदाधिकारी कृष्णकुमार पांडे (Krishna Kumar Pandey) यांचे 'Bharat Jodo Yatra' दरम्यान चालताना हृद्यविकारामुळे निधन झाले आहे. त्यांना त्रास होऊ लागल्यानंतर तात्काळ त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते मात्र त्यांचे निधन झाले आहे. अशोक चव्हाण, जयराम रमेश यांच्यासह अनेक वरिष्ठ कॉंग्रेस नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 08, 2022 12:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).