Kota Suicides: राजस्थानच्या कोचिंग हब मध्ये आत्महत्या रोखण्यासाठी हॉस्टेल, पीजी मध्ये प्रशासनाने बसवले Spring-Loaded Fans (Watch Video)
पालकांनाही मुलांवर अभ्यासाचं दडपण न टाकण्याचं आवाहन राजस्थान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले आहे.
राजस्थान मध्ये वाढत्या आत्महत्यांच्या प्रकरणांना रोखण्यासाठी आता सरकारने पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. एका वायरल व्हिडिओ मध्ये कोटा येथे हॉस्टेल आणि पीजी रूम मध्ये spring-loaded fans लावण्यात आल्याचं दिसत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कोटा मधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येवर चिंता व्यक्त केल्यानंतर ही पावलं उचलण्यात आली आहेत. त्यांनी पालकांनाही मुलांवर दडपण न टाकण्याचं आवाहन केले आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)