कोल्हापूर शहरातील महालक्ष्मीनगर परिसरात दोन सापांचे मिलन मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले आहे. अथर्व समीर देशपांडे या तरूणाने हा व्हिडिओ बनवला असून एबीपी माझाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्वीट-
#कोल्हापूर शहरातील महालक्ष्मीनगर परिसरात दोन सापांचे मिलन मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालंय....
वनराई रेसिडेन्सी सोसायटीच्या मागे सापांची ही क्रीडा सुरू होती...त्यावेळी अथर्व समीर देशपांडे या तरुणाने याचा व्हिडीओ बनवला.@vijaykesarkar pic.twitter.com/UulYtQIOBl
— ABP माझा (@abpmajhatv) March 22, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)