हरियाणा येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स 2021 स्पर्धेच्या गुणतालीकेत महाराष्ट्राने आपला दबदाबा निर्माण केलाआहे. या स्पर्धेत महाराष्ट्राने 24 सुवर्ण पदकांसह एकूण 67 पदकांची कमाई केली आहे. गुणतालीकेत महाराष्ट्र अव्वल आहे. ही स्पर्धा पंचकुला येथे सुरु आहे.
हरियाणातील पंचकुला इथं सुरु असलेल्या #खेलोइंडिया स्पर्धेत २४ सुवर्ण पदकांसह एकूण ६७ पदकांची कमाई करत #महाराष्ट्र अव्वलस्थानी. @DDNewslive @DDNewsHindi @kheloindia #Maharashtra #KheloIndiaYouthGames2021 pic.twitter.com/jC4OqMxkz0
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) June 8, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)