Kerala Floods: केरळमध्ये मुसळधार पाऊस, आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू; मदतकार्य सुरु
आयएमडीने पठाणमथिट्टा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर आणि पलक्कड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे
केरळमध्ये सततच्या चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. राज्यातील पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 8 जण बेपत्ता आहेत. त्यापैकी कोट्टायममध्ये 13 आणि इडुक्कीमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे. पठाणमथिट्टाचा डोंगराळ भाग पुरामुळे अधिक प्रभावित झाला आहे. हवामान खात्याने रविवारीही मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. आयएमडीने पठाणमथिट्टा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर आणि पलक्कड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. राज्यभरात 105 मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत आणि आणखी शिबिरे सुरू करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Unseasonal Rains: अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात 12 जणांचे मृत्यू; नाशिकला सर्वाधिक फटका
Acute Food Insecurity in Pakistan: पाकिस्तानमधील 1.1 कोटी लोकांना बसू शकतो तीव्र अन्न असुरक्षिततेचा फटका- FAO Report
Mumbai Rains: मुंबईत दमदार पाऊस, नागरिकांना उष्णतेपासून दिलासा; आयएमडी हवामान अंदाज घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement