Kedarnath Yatra 2023: केदारनाथ यात्रा पाऊस, खराब वातावरणामुळे स्थगित

उत्तराखंडामध्ये मंदाकिनी आणि अलकनंदा नदी सध्या दुथडी भरून वाहत आहेत.

Kedarnath | Twitter

उत्तर भारतामध्ये पावसाचा हाहाकार सुरू आहे. सतत कोसळणार्‍या पावसामुळे आता केदारनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने Sonprayag आणि Gaurikund मध्ये ही यात्रा स्थगित केली आहे. सध्या पाण्यासोबत वाहून आलेल्या कचर्‍यामुळे 4 राज्य रस्ते आणि 10 लिंक रोड्स बंद आहेत. मंदाकिनी आणि अलकनंदा नदी सध्या दुथडी भरून वाहत आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement