Kaushambi Crime News: तिहेरी हत्याकांडामुळे परिसरात खळबळ! स्थानिकांनी परिसरात केली जाळपोळ
सकाळी तिघांच्या हत्येची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थांनी आरोपींच्या घरांसह अनेक घरे, दुकाने पेटवून दिली.
कौशांबी येथे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. जिथे तिहेरी हत्याकांडामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मुलगी, जावई आणि वडिलांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सांदीपनघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोईनुद्दीनपूर गौस गावात ही घटना घडली. या गावातील रहिवासी होरीलाल यांचा त्याच गावातील सुभाष यांच्याशी जमिनीवरून वाद सुरू होता. शुक्रवारी सकाळी होरीलाल, त्याचा मेहुणा आणि जावई शिवशरण यांची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. सकाळी तिघांच्या हत्येची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थांनी आरोपींच्या घरांसह अनेक घरे, दुकाने पेटवून दिली.
पाहा व्हिडिओ -
#WATCH | Kaushambi, UP: A triple murder took place over a land dispute in Kaushambi. All the victims were from the same family. Enraged people set fire to many houses.
Superintendent of Police at Kaushambi, Brijesh Srivastava says, "...The names of four people have come out as… pic.twitter.com/uV91hInDu0
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 15, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 15, 2023 09:48 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

