Kathua Terror Attack: हिरानगर मध्ये अजून एका दहशतवाद्याचा मृतदेह हाती

परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू आहे.

Photo Credit - X

मंगळवारी रात्री कठुआ च्या हीरानगर मधील सैडा सोहाल गावामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीनंतर आता अजून एका दहशतवाद्याचा मृतदेह हाती आला आहे. काल झालेल्या या चकमकीमध्ये सीआरपीएफ च्या देखील एका जवानाचा मृत्यू झाला. कठुआमधील दहशतवादविरोधी कारवाईबाबत एडीजीपी जम्मू आनंद जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दहशतवादी मारले गेले आहेत. परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)