Kashmiri Girl Video: काश्मिर संघर्ष हा भारत-पाकिस्तान वादाचा मुद्दा नाहीच! कश्मिरी कलीने घेतला पाकिस्तानी पत्रकाराचा खरपूस भाषेत समाचार

काश्मिर भारतातचं आनंदी आहे असं स्पष्ट मत मांडत काश्मिरी मुलीने पाकिस्तानी पत्रकाराची कानउघडणी केली आहे.

भारत-पाकिस्तान सिमावादाबाबत पाकिस्तानी पत्रकाराने काश्मिरी मुलीला प्रश्न विचारला असता कश्मिरी मुलगी म्हणाली, मुळात काश्मिर संघर्ष हा प्रश्नचं अस्तित्वात नाहीये. हा प्रश्न फक्त पुन्हा पुन्हा जगासमोर मांडतो आणि काश्मिर भारतात आनंदी नसल्याचं दर्शवतो. पण काश्मिर भारतातचं आनंदी आहे असं स्पष्ट मत मांडत काश्मिरी मुलीने पाकिस्तानी पत्रकाराची कानउघडणी केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement