Rameshwaram Cafe Reopens: रामेश्वरम कॅफे ब्लास्ट नंतर 8 दिवसांनी पुन्हा ग्राहकांच्या सेवेत

नुकतेच NIAने संशयित आरोपीचं रेखाचित्र जारी केले असून त्याची माहिती देणार्‍याला 10 लाख जाहीर केले आहेत.

Rameshwaram cafe | Twitter

Rameshwaram cafe ब्लास्ट नंतर 8 दिवसांनी पुन्हा ग्राहकांच्या सेवेत दाखल झाला आहे. 1 मार्चला या कॅफेत ब्लास्ट झाला असून 10 जण जखमी झाले होते. हा ब्लास्ट सौम्य स्वरूपाचा असल्याने फार नुकसान झाले नाही. मात्र पोलिस, केंद्रीय यंत्रणा सध्या अधिक तपास करत आहेत. नुकतेच NIAने संशयित आरोपीचं रेखाचित्र जारी केले असून त्याची माहिती देणार्‍याला 10 लाख जाहीर केले आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now