Karnataka News: कर्नाटकमधील फटाक्याच्या दुकानाला लागलेल्या आगीत 12 जणांचा मृत्यू, आगीनंतरची दृश्ये कॅमेऱ्यात कैद (Watch Video)
कर्नाटक राज्यातील अटीबेले येथील फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत मोठी हानी झाली. आतापर्यंत 12 जणांनी या घटनेत प्राण गमावले आहेत. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. मात्र, आगीमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
कर्नाटक राज्यातील अटीबेले येथील फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत मोठी हानी झाली. आतापर्यंत 12 जणांनी या घटनेत प्राण गमावले आहेत. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. मात्र, आगीमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यानुकसानीची काही दृश्ये व्हिडिओच्या माध्यमातून पुढे आली आहेत. वृत्तसंस्था एएनआयने आपल्या 'X' हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यातून या नुकसानिचा अंदाज येतो. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज दुर्घटना घडलेल्या ठिकाणी भेट देणार आहेत. या वेळी ते स्थानिक नागरिकांशी चर्चा करतील. तसेच, नुकसानीचा आढावाही घेणार असल्याचे समजते.
ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
India-Pakistan Tensions: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी बैठक
Pahalgam Terror Attack: सय्यद आदिल हुसेन शाह यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रद्धांजली, दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचे प्राण वाचवताना मृत्यू
Apple Retail Store in Pune: पुण्यातील गॅझेट प्रेमींसाठी मोठी बातमी! अॅपलची कोरेगाव पार्कमधील कोपा मॉलमध्ये नवे रिटेल स्टोअर उघडण्याची योजना
Advertisement
Advertisement
Advertisement