Everybody Must Learn Kannada: कर्नाटकमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाने कन्नड शिकायलाच हवे, मंत्री रामलिंग रेड्डी यांचे वक्तव्य

कर्नाटकातल्या सिद्धरामय्या सरकारने खासगी कंपन्यांमधील नोकऱ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कॅबिनेट कन्नडिगांसाठी खासगी नोकऱ्यांमध्ये 100 टक्के आरक्षण देण्यास मंजुरी दिली आहे.

कर्नाटकातल्या सिद्धरामय्या सरकारने खासगी कंपन्यांमधील नोकऱ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कॅबिनेट कन्नडिगांसाठी खासगी नोकऱ्यांमध्ये 100 टक्के आरक्षण देण्यास मंजुरी दिली आहे.  या निर्णयानंतर कर्नाटकचे मंत्री रामलिंग रेड्डी यांनी कर्नाटक राज्यात राहणाऱ्या प्रत्येकाला कन्नडा आलीच पाहिजे असे विधान केले आहे. या विधानानंतर वाद सुरु झाला आहे. अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी या निर्णयाचा निषेध केला आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement