Cotton Candy-Gobi Manchurian Colour Agent Ban: कर्नाटक सरकारच्या आरोग्य विभागाकडून कॉटन कँडी आणि गोभी मंच्यूरीयनमध्ये वापरल्या जाणाऱ्या 'या' घटकावर बंदी
कोणीही आदेशाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात येईल आणि त्यांनी आदेशाचे पालन न केल्यास त्यांचा परवाना देखील रद्द केला जाऊ शकतो.
लोकांच्या आरोग्याला घातक ठरणाऱ्या रोडामाइन बी या विषारी टेक्सटाइल डाईमुळे रंगीत गोबी मंचुरियन आणि कॉटन कँडी यांच्या विक्रीवर कर्नाटक आरोग्य विभागाने राज्यात रंगीत पदार्थांसह बंदी घातली आहे. राज्य सरकारने म्हटले आहे की कोणीही आदेशाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात येईल आणि त्यांनी आदेशाचे पालन न केल्यास त्यांचा परवाना देखील रद्द केला जाऊ शकतो.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)