Karnataka Free Bus Travel: आजपासून कर्नाटकमध्ये महिलांना मोफत बस प्रवास, काँग्रेस सरकारची वचनपूर्ती
या योजनेअंतर्गत महिलांना राज्या अंतर्गत 20 किमीपर्यंत प्रवास मोफत असेल. कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकारने 11 जूनपासून राज्यात नवा नियम लागू केला आहे.
आजपासून कर्नाटकमध्ये महिलांसाठी मोफत बससेवा सुरु करण्यात आली आहे. कर्नाटक सरकारने शक्ती योजना लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. ज्या अंतर्गत महिला आजपासून सरकारी बसमध्ये मोफत प्रवास करू शकतील. मिळालेल्या माहितीनुसार, आज कर्नाटक सरकार शक्ती योजना लागू करणार आहे. कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकारने 11 जूनपासून राज्यात नवा नियम लागू केला आहे. या अंतर्गत महिलांना दिलासा देण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत महिलांना राज्या अंतर्गत 20 किमीपर्यंत प्रवास मोफत असेल.
पाहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)