Karnataka Assembly Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी AAP कडून 60 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
या भागात आम आदमी पार्टीने पहिली यादी जाहीर केल्यानंतर शुक्रवारी ६० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली.
Karnataka Assembly Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होताच राजकीय पक्ष उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत. या भागात आम आदमी पार्टीने (Aam Aadmi Party) पहिली यादी जाहीर केल्यानंतर शुक्रवारी ६० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष दिल्ली, पंजाबमध्ये यश मिळवल्यानंतर इतर राज्यांमध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी निवडणूक लढवत आहे.
पहा यादी -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)