Karnataka CM Siddaramaiah meets PM Narendra Modi: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांची भेट घेण्याआधी मुख्यमंत्र्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेतली. सिद्धरामय्या यांनी लाकडापासून बनवलेल्या पारंपरिक हत्तीचे लघुप्रतिकृती आणि पुष्पहार पंतप्रधान मोदींना भेट दिला.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांची भेट घेण्याआधी मुख्यमंत्र्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेतली. सिद्धरामय्या यांनी लाकडापासून बनवलेल्या पारंपरिक हत्तीचे लघुप्रतिकृती आणि पुष्पहार पंतप्रधान मोदींना भेट दिला. पीएमओने ट्विट केलेल्या छायाचित्रात पीएम मोदी कर्नाटकची पारंपारिक पगडी आणि शाल परिधान करताना दिसत आहेत.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now