Delhi Pollution: दिल्लीत यमुनेची स्थिती वाईट, कालिंदीकुंजमध्ये दिसला फक्त फेस; तुम्हीही पहा Video

सोमवारी कालिंदीकुंजच्या आसपास यमुनेच्या पाण्यात फेस दिसून आला. कालिंदी कुंजजवळ यमुनेच्या पाण्यावर फेसाची चादर तयार झाली आहे.

सातत्याने वाढणाऱ्या प्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या अडचणी वाढल्या आहेत. एकीकडे विषारी हवेत लोकांना श्वास घेणे कठीण झाले आहे, तर दुसरीकडे यमुनेचे फेसाळणारे पाणीही चिंतेत वाढ ही करत आहेत. दिल्लीत यमुनेची अवस्था किती बिकट आहे, हे या व्हिडीओद्वारे तुम्ही पाहू शकता. सोमवारी कालिंदीकुंजच्या आसपास यमुनेच्या पाण्यात फेस दिसून आला. कालिंदी कुंजजवळ यमुनेच्या पाण्यावर फेसाची चादर तयार झाली आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement