Justice NV Ramana यांची नवे Chief Justice of India म्हणून नियुक्ती; 24 एप्रिल पासून स्वीकारणार जबाबदारी
मावळते सरन्यायाधीश यांनी काही दिवसांपूर्वी एन वी रामण्णा यांच्या नावाचा प्रस्ताव नवे सरन्यायाधीश म्हणून राष्ट्रपतींकडे पाठवला होता.
आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून जस्टिस एन वी रामण्णा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. शरद बोबडे 23 एप्रिल 2021 ला निवृत्त झाल्यानंतर रामण्णा 24 एप्रिल पासून पदभार स्वीकारतील.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)