Jammu-Srinagar National Highway Blocked: जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग रामबन जिल्ह्यात भूस्खलनामुळे बंद

अमरनाथ यात्रेकरूंना रामबन जिल्ह्यातील चंकरकोट यात्री निवास येथे थांबवण्यात आले.

Jammu-Srinagar National Highway

किला मोरजवळ भूस्खलनाने 270 किमीचा जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारा एकमेव मार्ग हा खराब हवामानामुळे बंद झाला आहे.अशा परिस्थिती पाहता अमरनाथ यात्रेकरूंना रामबन जिल्ह्यातील चंकरकोट यात्री निवास येथे थांबवण्यात आले.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif