Jai Shree Ram On China Border: भारत चायना सीमारेषेवर देण्यात आले जय श्री रामच्या घोषणा

भारत चीन सीमारेषेवर देखील भारतीय आणि चीनच्या जवानांकडून जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान या व्हिडिओच्या वेळेची आणि स्थानाची अद्याप अधिकृत पृष्टी मिळाली नाही आहे.

आज अयोध्यात प्रभू रामाचे राम मंदिराता विराजमान झाले आहे. संपुर्ण जगाने आज प्रभू  रामाच्या जीवानाचा अभिषेक सोहळा पाहिला. विधी पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधानांनी देशवासीयांना संबोधित केले.  या कार्यक्रमासह आज देशभरातील वातावरण देखील राममय झालेले पहायला मिळाले. राम प्रतिष्ठापना सोहळ्याच्या दिवशी भारत चीन सीमारेषेवर देखील भारतीय आणि चीनच्या जवानांकडून जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान या व्हिडिओच्या वेळेची आणि स्थानाची अद्याप अधिकृत पृष्टी मिळाली नाही आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement