Assam Rain: आसाममध्ये मुसळधार पाऊस, गुवाहाटीमध्ये पूरस्थिती (Watch Video)

भारतीय हवामान खात्याने आज 5 जून 2024 रोजी आसाम आणि मेघालयमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला होता

आसाममध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडत आहे. गुवाहाटीमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत असल्याचे तुम्ही बघू शकता. बाजारपेठेतील रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत.  भारतीय हवामान खात्याने आज 5 जून 2024 रोजी आसाम आणि मेघालयमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला होता. हवामानाने जारी केलेल्या अपडेटनुसार, मान्सूनच्या प्रभावामुळे या ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement