भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO नं आज (10 फेब्रुवारी) सकाळी श्रीहरीकोटा इथून SSLV-D२ चं दुसरं यशस्वी विकासात्मक उड्डाण केलं आहे. इस्त्रोने तीन उपग्रह EOS-07, Janus-1 आणि AzaadiSAT-2 उपग्रहांना 450 किमीच्या वर्तुळाकार कक्षेत ठेवण्यासाठी क्षेपणास्त्र सोडण्यात आलं आहे.
पहा ट्वीट
ISRO launches SSLV-D2 rocket carrying 3 satellites from Sriharikota
Read @ANI Story | https://t.co/MGfdSy7FTs#ISRO #SSLVD2 #sriharikota pic.twitter.com/mRegKeDVnf
— ANI Digital (@ani_digital) February 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)