Blast Near Israel Embassy in New Delhi: दिल्ली मध्ये इस्त्राईल दूतावासाजवळ स्फोट? दिल्ली पोलिसांकडून तपास सुरू

दिल्ली पोलिसांनी सांगितले की त्यांना चाणक्यपुरी भागात इस्रायल दूतावासाजवळ स्फोट झाल्याचा फोन आला आहे.

Delhi police | Twitter

दिल्ली मध्ये इस्त्राईल दूतावासाजवळ स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. Israel Embassy च्या दाव्यानुसार 5.10 च्या सुमारास स्फोट झाला आहे. यामध्ये सुदैवाने कुणीही जखमी किंवा जीवितहानीचं वृत्त नाही. सध्या दिल्ली पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून अधिक तपास सुरू आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement