New RAW Chief: छत्तीसगड कॅडरचे आयपीएस अधिकारी रवी सिन्हा बनणार रॉ प्रमुख

सामंत कुमार गोयल यांचा रॉ प्रमुखपदाचा कार्यकाळ 30 जून रोजी संपत आहे.

RAW

छत्तीसगड कॅडरचे आयपीएस अधिकारी रवी सिन्हा (Ravi Sinha) नवे रॉ प्रमुख असतील. देशाची गुप्तचर संस्था रॉचे (Research and Analysis Wing) प्रमुख म्हणून रवी सिन्हा यांच्या नियुक्तीला केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने मान्यता दिली आहे. रवी सिन्हा यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. रवी सिन्हा हे सामंत कुमार गोयल यांची जागा घेतील. सामंत कुमार गोयल यांचा रॉ प्रमुखपदाचा कार्यकाळ 30 जून रोजी संपत आहे.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now